कर्ज म्हणजे काय?
कर्ज म्हणजे आपण बँक किंवा वित्तीय संस्थेकडून घेतलेली रक्कम, जी ठराविक कालावधीत व्याजासह परत करावी लागते.
कर्जाचे प्रकार (Types of Loan)
- वैयक्तिक कर्ज (Personal Loan)
- गृहकर्ज (Home Loan)
- वाहन कर्ज (Vehicle Loan)
- शैक्षणिक कर्ज (Education Loan)
- व्यवसाय कर्ज (Business Loan)
व्याजदर (Interest Rate) म्हणजे काय?
- Fixed Interest Rate (स्थिर व्याजदर)
- Floating Interest Rate (बदलणारा व्याजदर)
Discover more from marathipaise.com
Subscribe to get the latest posts sent to your email.



