student loan app

Student Loan App in India 2026 : शिक्षणासाठी मोठी आर्थिक मदत

Student Loan App in India 2026 : मित्र हो तुम्हाला ही माहीतच आहे की आजच्या काळात उच्च शिक्षणासाठी लाखो रुपयांचा खर्च होतो . MBA, Law, Data Science Engineering, Medical, AI, Foreign Education किंवा इतर Professional Courses करण्यासाठी आर्थिक मदत ही आवश्यक असते. अनेक student चे शिक्षण हे फक्त पैशांच्या अभावामुळे अर्धवट राहते. अशा वेळी Student Loan App in India विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी खूप मोठा आधार ठरतो.

2026 मध्ये भारतात ही Student loan प्रक्रिया पूर्णपणे Digital होत आहे. आता विद्यार्थी मोबाईलमधून Student Loan App वापरून घरबसल्या अर्ज ही करू शकतात. काही मिनिटांत Loan Eligibility तपासणे, EMI Calculate करणे, Documents Upload करणे आणि Loan Status पाहणे सहज शक्य झाले आहे.

Student Loan म्हणजे नक्की काय?

Student Loan म्हणजे शिक्षणासाठी घेतलेले कर्ज. हे कर्ज विद्यार्थी किंवा पालकांना बँक किंवा Financial Institution कडून दिले जाते.
हे Loan खालील दिलेल्या खर्चासाठी वापरता येते:
• Exam Fees
• Books
• Laptop
• Study Material
• Foreign Education Expenses
• College Fees
• Tuition Fees
• Hostel Fees
• Travel Expenses
• Project Fees
Student Loan चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण पूर्ण होईपर्यंत EMI भरायची गरज पडत नाही

2026 मध्ये अनेक बँका आणि NBFC खालील सुविधा App द्वारे देत आहेत:

  • KYC Verification
  • Loan Tracking
  • EMI Payment
  • Interest Rate Information
  • Online Loan Apply
  • EMI Calculator
  • Document Upload

यामुळे संपूर्ण Loan Process Digital झालीली आहे.

Student Loan App India मधे का लोकप्रिय होत आहे?

भारतामध्ये Digital Banking मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे Student Loan App ची मागणीही खूप जास्त वाढली आहे.

मुख्य कारणे

  • मोबाईलवरून अर्ज
  • Instant Eligibility Check
  • EMI Calculator सुविधा
  • Online Process
  • जलद Approval
  • कमी Paperwork

Student Loan कोण घेऊ शकतो?

Student Loan साठी खालील विद्यार्थी पात्र असतात:

  • Graduation किंवा Professional Course सुरू असावा
  • काही बँकांमध्ये Co-Applicant आवश्यक ता असते
  • विद्यार्थी भारतीय नागरिक असावा लागतो
  • मान्यताप्राप्तच कॉलेजमध्ये Admission घेतलेले असावे लागते

कोणत्या कोर्ससाठी Student Loan मिळतो?

खाली दिलेल्या प्रमाणे Courses आहेत

  • Pharmacy
  • Law
  • Polytechnic
  • Nursing
  • IT Courses
  • Engineering
  • MBBS
  • BDS
  • MBA

परदेशातील काही Courses खालीलप्रमाणे

  • AI आणि Machine Learning
  • Data Science
  • Medical Courses
  • MS
  • MBA
  • Aviation

Student Loan Interest Rate 2026

आज बहुतेक विद्यार्थी हे “student loan interest rate” Search करत आहेत , कारण Loan घेताना Interest Rate खूप जास्त महत्त्वाचा असतो.

2026 मध्ये Interest Rate खालीलप्रमाणे असू शकतो:

संस्थाInterest Rate
सरकारी बँका8% ते 11%
खासगी बँका10% ते 14%
NBFC11% ते 16%

Interest Rate हा खालील गोष्टींवर अवलंबून असतो:

  • Co-Applicant Income
  • CIBIL Score
  • Loan Amount
  • कॉलेज
  • Course

Student Loan Calculator म्हणजे काय?

Loan घेताना EMI किती येईल हे समजणे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी Student Loan Calculator वापरला जातो.

Student Loan Calculator चे फायदे

  • Repayment Planning करता येते
  • Budget तयार करता येतो
  • EMI माहिती मिळते
  • Interest माहिती मिळते

उदाहरण:

Loan Amountकालावधीअंदाजे EMI
₹5 लाख7 वर्षे₹8,000
₹10 लाख10 वर्षे₹13,000
₹20 लाख15 वर्षे₹22,000

Student Loan App वापरण्याचे फायदे खालीप्रमाणे

1 . EMI Tracking

EMI Status App मध्ये दिसतो.

2 . Document Upload

Documents Online Upload करता येतात.

3 . सुरक्षित प्रक्रिया

Official App वापरल्यास सुरक्षित Loan Process मिळते.

4 . घरबसल्या अर्ज

बँकेत जाण्याची ही गरज नाही.

5 . Fast Approval

काही Apps मध्ये Instant Eligibility मिळते.

Best Student Loan App in India 2026

भारतामध्ये अनेक Student Loan Apps उपलब्ध आहेत.

लोकप्रिय Apps

Student Loan साठी लागणारी काही आवश्यक Documents

विद्यार्थ्याची कागदपत्रे

  • Passport Size Photo
  • Admission Letter
  • Marksheet
  • Fee Structure
  • Aadhaar Card
  • PAN Card

पालकांची कागदपत्रे

  • Income Proof
  • ITR
  • Address Proof
  • Salary Slip
  • Bank Statement

Student Loan साठी Co-Applicant म्हणजे काय?

बहुतेक बँका Loan देताना पालकांना Co-Applicant म्हणून घेतात.

हे खालीलपैकी कोणीही असू शकतात:

  • Guardian
  • भाऊ
  • बहीण
  • वडील
  • आई

Co-Applicant चा Income आणि CIBIL Score खूप महत्त्वाचा असतो.

CIBIL Score Student Loanसाठी खरच महत्त्वाचा असतो का?

होय. विशेषतः मोठ्या Loan Amount साठी CIBIL Score पाहिला जातो आणि तो चांगला असावा लागतो

  • 750+ Score चांगला मानला जातो
  • कमी Score असल्यास Loan Reject होऊ शकतो

Student Loan वर maximum किती रक्कम मिळू शकते?

शिक्षण प्रकारLoan Amount
भारतातील शिक्षण₹50,000 ते ₹50 लाख
परदेश शिक्षण₹1 लाख ते ₹1.5 कोटी

Student Loan वर Government Subsidy मिळते का?

होय, नक्कीच भारत सरकार काही योजनांद्वारे Interest Subsidy ही  देते.

फायदे

  • कमी Interest
  • Moratorium मध्ये मदत
  • गरीब विद्यार्थ्यांसाठी फायदा

Moratorium Period म्हणजे काय?

Student Loan मध्ये शिक्षण पूर्ण होईपर्यंत EMI भरावी लागत नाही.

उदाहरण:

  • 4 वर्षांचा Course
  • 6 महिने Job Search Period

यानंतरच EMI सुरू होते.

Student Loan Online Apply प्रक्रिया 2026

आज अनेक विद्यार्थी “student loan online apply” Search करत आहेत. कारण आता संपूर्ण प्रक्रिया Online झाली आहे.

1 : Official Website किंवा App उघडा

बँकेचे Official Student Loan App Download करा.

2 : Register करा

  • Mobile Number
  • Email ID
  • OTP Verification

3 : Loan Type निवडा

  • Domestic Education Loan
  • Foreign Education Loan

4 : Personal Details भरा

  • Full Name
  • Address
  • DOB
  • College Name

5 : Course Details भरा

  • Course Name
  • College
  • Duration
  • Loan Amount

6 : Documents Upload करा

सर्व Documents PDF मध्ये Upload करा.

7 : Eligibility Check

App तुमची Loan Eligibility तपासते.

8 : Submit Application

Application Submit केल्यानंतर Reference Number मिळतो.

Loan Approval किती दिवसात मिळते ?

प्रक्रियावेळ
Verification3 ते 7 दिवस
Approval7 ते 15 दिवस
Disbursement2 ते 5 दिवस

Student Loan App  वापरताना घ्यायची काळजी

आज अनेक Fake Loan Apps उपलब्ध आहेत.

सुरक्षित राहण्यासाठी

  • Unknown Links टाळा
  • RBI Registered संस्था निवडा
  • फक्त Official App वापरा
  • OTP कोणालाही सांगू नका

Student Loan Reject होण्याची कारणे खालीलप्रमाणे

  • अपूर्ण Documents
  • Fake Admission
  • कमी Income
  • Unrecognized College
  • कमी CIBIL Score
  • चुकीची माहिती

Loan घेताना लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी खालीलप्रमाणे

1. Student Loan Interest Rates Compare करा

वेगवेगळ्या बँकांचे Interest Rates तपासून घ्या

2. Student Loan Calculator वापरा

EMI आधी पासून Calculate करा.

3. Processing Fee तपासा

Hidden Charges नीट समजून घ्या.

4. Scholarship तपासा

Scholarship मिळाल्यास Loan कमी घ्यावा लागू शकतो.

5. Repayment Planning करा

भविष्यात EMI चा ताण कमी होतो.

Student Loan आणि Personal Loan मध्ये फरक

मुद्दाStudent LoanPersonal Loan
उद्देशशिक्षणकोणताही
व्याजदरकमीजास्त
EMI सुरूशिक्षणानंतरलगेच
Tax Benefitहोयनाही

निष्कर्ष : Student Loan App

2026 मध्ये Student Loan App मुळे शिक्षण कर्ज घेणे खूप सोपे झाले आहे. आता विद्यार्थी अगदी सहजपणे मोबाईलवरून Loan Apply करू शकतात, EMI Calculate करू शकतात आणि Loan Status Track करू शकतात.

जर तुम्ही उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहत असाल आणि आर्थिक मदतीची गरज असेल, तर योग्य Student Loan App निवडून सुरक्षितपणे Online अर्ज करू शकता.

योग्य Interest Rate, EMI Planning आणि सुरक्षित App निवडणे खूप जास्त महत्त्वाचे आहे.

FAQs – Student Loan App in India

1. Student Loan Interest Rate साधारण किती असतो ?

साधारण पणे 8% ते 16%.

2 . Student Loan Calculator कसा उपयोगी आहे?

EMI आणि Interest ची  माहिती मिळते.

3 . Student Loan Online Apply करता येतो का?

होय. आजकाल बहुतेक बँका Online सुविधा देत आहेत

4 . Student Loan App सुरक्षित आहे का?

होय , नक्कीच , Official App वापरल्यास सुरक्षित आहे.

5 . Student Loan साठी CIBIL Score आवश्यक आहे का?

होय. विशेषतः खूप मोठ्या Loan साठी.

6. Foreign Education साठी Student Loan मिळतो का?

होय. परदेशातील शिक्षणासाठी मोठे Loan मिळू शकते.

Covered Points :

  • student loan app in india
  • student loan app
  • student loan
  • student loans
  • student loan calculator
  • student loan interest rates
  • student loan online apply
  • best student loan app
  • education loan app
  • student loan india
  • स्टूडेंट लोन कैसे ले
  • Education Loan For Abroad

Next : Instant Loan Apps Safe आहेत का? (2026) RBI Rules & Risk.


Discover more from marathipaise.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Ravi Pawar

Ravi Pawar

मी रवि पवार, Finance, Loan, Insurance, Business Ideas आणि Banking या विषयांमध्ये 10 वर्षांचा अनुभव असलेला ब्लॉग लेखक आहे. माझ्या लेखनाद्वारे मी सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत उपयुक्त आर्थिक माहिती देण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे लोकांना योग्य आणि विचारपूर्वक निर्णय घेण्यास मदत होते.

Discover more from marathipaise.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading