Agarbatti

Agarbatti Business 2026 | कमी गुंतवणुकीत सुरू करा आणि कमवा लाखो!

Agarbatti Business 2026 : आपल्या भारत देशा मध्ये पूजा, धार्मिक कार्यक्रम, ध्यान, योग आणि घरातील सुगंध यासाठी अगरबत्तीचा वापर खूपच मोठ्या प्रमाणात केला जातो. प्रत्येक घरा मध्ये दररोज अगरबत्ती लावली जाते. त्यामुळे अगरबत्ती व्यवसाय हा नेहमीच मागणी असलेला आणि खूप कमी गुंतवणुकीत सुरू होणारा व्यवसाय आहे .

आज खूप लोक आहेत जे घरातूनच अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करून महिन्याला चांगली कमाई ही करत आहेत. विशेष म्हणजे महिलांसाठी, गृहउद्योगासाठी आणि गावात राहणाऱ्या लोकांसाठी हा व्यवसाय खूप उत्तम आणि नफा देणारा व्यवसाय आहे. तो कसा करायचा हे आपण जाऊन घेणार आहोत .

अगरबत्ती व्यवसाय म्हणजे काय?

अगरबत्ती व्यवसाय म्हणजे सुगंधीत अगरबत्ती तयार करून ती बाजारात जाऊन विकणे. या व्यवसायामध्ये विविध प्रकारच्या सुगंधी अगरबत्त्या तयार केल्या जातात.

उदाहरण:

  • मोगरा अगरबत्ती
  • लॅव्हेंडर अगरबत्ती
  • पूजा अगरबत्ती
  • चंदन अगरबत्ती
  • गुलाब अगरबत्ती
  • प्रीमियम अगरबत्ती

आणि आजकाल लोकांची नैसर्गिक आणि हर्बल अगरबत्त्यांना जास्त पसंती आहे.

अगरबत्ती व्यवसायाची मागणी का वाढत आहे?

१ . घरातील सुगंध

बहुतेक लोक आपल घर सुगंधित ठेवण्यासाठी अगरबत्ती वापरत असतात.

२ . कमी गुंतवणूक

हा व्यवसाय कमी पैशात ही सुरू करता येतो.

३ . महिलांसाठी उत्तम व्यवसाय

महिला घरी बसून ही हा व्यवसाय सुरू करू शकतात.

४ . धार्मिक वापर

भारतामध्ये पूजा-अर्चा ही जवळपास प्रत्येक घरातच केली जाते.

५ . मेडिटेशन आणि योग

योग केंद्र आणि ध्यान केंद्रांमध्ये अगरबत्तीचा वापर ही खूप वाढला आहे.

Agarbatti Business सुरू करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी

1. जागा

सुरुवातीला 100 ते 200 स्क्वेअर फूट जागा ही पुरेशी असते.

2. मशीन

अगरबत्ती बनवण्यासाठी मशीन ही घ्यावी लागते.

मशीनचे प्रकार खालीलप्रमाणे

मशीन प्रकार  किंमत
Manual Machine  ₹15,000 ते ₹25,000
Semi Automatic  ₹40,000 ते ₹80,000
Fully Automatic  ₹1 लाख ते ₹5 लाख

अगरबत्ती बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल खालीलप्रमाणे

  • जिगट पावडर
  • सुगंध तेल
  • परफ्यूम
  • पॅकिंग बॉक्स
  • बांबू काडी
  • चारकोल पावडर
  • रंग

अगरबत्ती बनवण्यासाठीची प्रक्रिया : Agarbatti Business

Step 1 – मिश्रण तयार करणे

जिगट पावडर आणि चारकोल पावडर मिक्स केली जाते.

Step 2 – मशीनमध्ये काडी तयार करणे

मशीन मध्ये मिश्रण टाकून अगरबत्ती तयार केली जाते.

Step 3 – वाळवणे

अगरबत्ती उन्हात किंवा ड्रायर मध्ये वाळवली जात असते.

Step 4 – सुगंध लावणे

सुगंधी तेलामध्ये अगरबत्ती ही डुबवली जाते.

Step 5 – पॅकिंग

तयार अगरबत्ती आकर्षक पॅकमध्ये भरली जाते.

Agarbatti Business लागणारी गुंतवणूक

मोठा व्यवसाय

₹5 लाख पेक्षा जास्त

मध्यम व्यवसाय

₹1 लाख ते ₹3 लाख

लहान व्यवसाय

₹20,000 ते ₹50,000

अगरबत्ती व्यवसायातून किती नफा मिळतो?

अगरबत्ती व्यवसायामध्ये नफा खूप चांगला मिळतो.

उत्पादनखर्चविक्री किंमत
1 पॅकेट₹8₹20
100 पॅकेट₹800₹2000

म्हणजेच खूप चांगला नफा मिळू शकतो परंतु मेहनत ही खूप लागते हे लक्षात ठेवा

Agarbatti Business साठी लागणारे आवश्यक परवाने खालीलप्रमाणे  :

अगरबत्ती व्यवसायासाठी मार्केटिंग कसे करावे?

१ . YouTube Channel

आपल्या अगरबत्ती व्यवसायाचे व्हिडिओ आणि shorts बनवा आणि youtube वर अपलोड कर

२ . Amazon आणि Flipkart

Online Agarbatti विक्री सुरू करा

३ . WhatsApp Marketing

Whatsapp च्या लोकल ग्रुप मध्ये माहिती शेअर करा.

४ . Facebook Page

भक्ती आणि पूजा संबंधित पेज तयार करा आणि तिथेही सेल करू सकता आणि रील्स बनवू सकता

५ . Instagram Reels

अगरबत्ती बनवण्याचे व्हिडिओ बनवा आणि पोस्ट करा.

Agarbatti Business करिता काही चांगली ब्रँड नावे खालीलप्रमाणे

  • आरती सुगंध
  • शुभ अगरबत्ती
  • दिव्य अरोमा
  • दिव्य सुगंध
  • पूजा फ्रॅग्रन्स
  • भक्ती अगरबत्ती

अगरबत्ती व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी टिप्स

कमी दरात चांगला माल द्या

तुमचेग्राहक टिकून राहतात.

ऑनलाइन मार्केटिंग करा

मार्केटिंग साठी सोशल मीडिया चा वापर करा , कारण आजच्या युगामध्ये हे खूप जास्त फायद्याचे आहे

नवीन सुगंध लॉन्च करा

लोकांना नवीन गोष्टी आवडतात, त्यामुळे नवीन सुगंधित अगरबत्ती मार्केट मध्ये आणा .

दर्जा चांगला ठेवा

सुगंध आणि गुणवत्ता ही खूप जास्त महत्त्वाची आहे.

आकर्षक पॅकिंग करा

लोक सुंदर पॅकिंगला नेहमीच पसंती देतात, त्यामुळे Agarbatti Packaging ही आकर्षक आणि सुंदर असणे खूप महत्तवाचे आहे .

महिलांसाठी अगरबत्ती व्यवसाय

विशेषता महिलांसाठी हा व्यवसाय खूपच  फायदेशीर आहे.

फायदे : Agarbatti Business

  • चांगला नफा
  • कमी जागा लागते
  • घरातून काम
  • कमी गुंतवणूक

गावामध्ये ही Agarbatti Business सुरू करता येतो का?

होय. नक्कीच

गावामध्ये कमी खर्चात ही  हा व्यवसाय सुरू करता येतो.

फायदे

  • स्वस्त जागा
  • कमी खर्च
  • कामगार सहज मिळतात

अगरबत्ती व्यवसायासाठी सरकारी योजना

PMEGP योजना

सब्सिडीसह व्यवसाय सुरू करता येतो.

महिला उद्योजक योजना

या मध्ये महिलांना विशेष मदत मिळत असते.

MSME आणि भारत सरकार अंतर्गत अनेक योजना उपलब्ध आहेत.

Mudra Loan

लहान व्यवसायासाठी कर्ज मिळते.

अगरबत्ती व्यवसायातील काही प्रमुख अडचणी

स्वतचा ब्रँड तयार करणे

स्वतचा नवीन ब्रँड आणि ओळख निर्माण करावी लागते.

गुणवत्ता

अगरबत्ती ची quality नेहमीच चांगली ठेवावी लागते .

स्पर्धा

मार्केटमध्ये स्पर्धा खूप जास्त आहे परंतु तुम्ही चांगली ठेवली तर मार्केट मध्ये टिकून राहू सकता

अगरबत्ती व्यवसाय ऑनलाइन कसा वाढवावा?

YouTube Marketing

व्हिडिओमुळे लोकांचा विश्वास नक्कीच वाढतो.

Facebook Ads

खूप जास्त ग्राहक मिळतात.

SEO ब्लॉग तयार करा

अगरबत्ती संबंधित ब्लॉग नियमित लिहा.

Google My Business

लोकल ग्राहक मिळत राहतील

Agarbatti पॅकिंग आयडिया :

  • सुवर्ण रंग
  • पर्यावरणपूरक बॉक्स
  • पारदर्शक पॅकिंग
  • भक्ती थीम

अगरबत्ती व्यवसायासाठी मशीन कुठे मिळते?

  • लोकल मशीन मार्केट
  • IndiaMART
  • TradeIndia
  • MSME Exhibition

अगरबत्ती व्यवसायासाठी किती लोक लागतात?

छोटा व्यवसाय

1 ते 2 लोक

मध्यम व्यवसाय

5 ते 10 लोक

मोठा व्यवसाय

20 पेक्षा जास्त

Agarbatti Business चे फायदे खालीलप्रमाणे आहेत

  • चांगला नफा मिळतो
  • महिलांसाठी उत्तम आहे
  • घरातूनही सहज पणे सुरू करता येतो
  • कमी गुंतवणूक लागते  
  • कायम मागणी असते

अगरबत्ती व्यवसायामध्ये कोणते सुगंध हे जास्त विकले जातात?

  • मोगरा
  • केवडा
  • चंदन
  • गुलाब
  • लॅव्हेंडर
  • जाई

Frequently Asked Questions (FAQ) :Agarbatti Business

1. अगरबत्ती व्यवसाय सुरू करण्यासाठी नेमकी किती गुंतवणूक लागते?

सुरुवातीला ₹20,000 ते ₹50,000 मध्ये छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू करता येऊ सकतो

2. अगरबत्ती व्यवसाय घरातून सुरू करता येतो का?

होय. नक्कीच . कमी जागा आणि कमी मशीन मध्ये घरातून हा व्यवसाय सुरू करता येऊ सकतो

3. अगरबत्ती व्यवसाय फायदेशीर आहे का?

होय. कमी गुंतवणुकीत चांगला नफा देणारा आणि कायमच मागणी असलेला हाँ व्यवसाय आहे.

4. अगरबत्ती बनवण्यासाठी नेमका कोणता कच्चा माल लागतो?

जिगट पावडर, सुगंध तेल ,बांबू काडी, चारकोल पावडर, आणि पॅकिंग मटेरियल लागते.

5. अगरबत्ती मशीनची किंमत किती असते?

Manual मशीन ही ₹15,000 पासून आणि Automatic मशीन ₹1 लाखापर्यंत उपलब्ध आहेत

6. अगरबत्ती व्यवसायासाठी GST आवश्यक आहे का?

मोठ्या प्रमाणात व्यवसाय किंवा ऑनलाइन विक्री करत असल्यास GST Registration हे खूप उपयुक्त ठरते.

7. अगरबत्ती ऑनलाइन विक्री करता येते का?

होय. नक्कीच . Amazon, Flipkart, Meesho, Facebook आणि Instagram वर विक्री करता येते.

8. अगरबत्ती व्यवसायामध्ये महिन्याला किती कमाई होऊ शकते?

सुरुवातीला ₹15,000 ते ₹40,000 पर्यंत कमाई होऊ शकते. व्यवसाय वाढल्यास नफा अधिक मिळतो.

9. महिलांसाठी अगरबत्ती व्यवसाय योग्य आहे का?

होय. महिलांसाठी घरातून सुरू करता येणारा हा उत्तम गृहउद्योग आहे.

10. अगरबत्ती व्यवसायात यशस्वी होण्यासाठी काय महत्त्वाचे आहे?

चांगली गुणवत्ता, आकर्षक पॅकिंग, योग्य मार्केटिंग आणि नवीन सुगंधा मुले हा व्यवसाय जलद वाढतो.

निष्कर्ष : Agarbatti Business

अगरबत्ती व्यवसाय हा वेगाने वाढणारा आणि कमी गुंतवणुकीत सुरू होणारा व्यवसाय आहे. चांगली गुणवत्ता ,योग्य मार्केटिंग, आणि आकर्षक पॅकिंग केल्यास या व्यवसायातून मोठा नफा नक्कीच  मिळवता येतो.

जर तुम्ही घरातून व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर अगरबत्ती व्यवसाय हा उत्तम पर्याय आहे , मग तुम्ही कधी चालू करत आहात ?

Points Covered :

  • agarbatti business
  • अगरबत्ती बिजनेस
  • agarbatti business margin
  • agarbatti business profit per month
  • agarbatti business in marathi
  • agarbatti business in india
  • agarbatti business profit
  • agarbatti business plan
  • agarbatti business near me
  • agarbatti business kaise start kare

Next : Pocket Friendly Business Ideas, 2026: कमी खर्चात मोठा नफा !


Discover more from marathipaise.com

Subscribe to get the latest posts sent to your email.

Ravi Pawar

Ravi Pawar

मी रवि पवार, Finance, Loan, Insurance, Business Ideas आणि Banking या विषयांमध्ये 10 वर्षांचा अनुभव असलेला ब्लॉग लेखक आहे. माझ्या लेखनाद्वारे मी सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत उपयुक्त आर्थिक माहिती देण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे लोकांना योग्य आणि विचारपूर्वक निर्णय घेण्यास मदत होते.

Discover more from marathipaise.com

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading